RCB vs CSK, IPL 2024 Live Score Update: आरसीबीला तिसरा झटका, 41 धावा करून पाटीदार बाद, क्रीझवर कार्तिक-ग्रीन उपस्थित
हा सामना दोन्ही संघांसाठी नॉकआऊट सामना असेल, त्यामुळे या सामन्यात उत्कंठा भरलेली असेल. आजच्या सामन्यात आरसीबीने सीएसकेला पराभूत केले आणि चांगला नेट रनरेट केला तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील.
RCB vs CSK, IPL 2024: आयपीएल 2024 चा 68 वा सामना (IPL 2024) चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी नॉकआऊट सामना असेल, त्यामुळे या सामन्यात उत्कंठा भरलेली असेल. आजच्या सामन्यात आरसीबीने सीएसकेला पराभूत केले आणि चांगला नेट रनरेट केला तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील. दरम्यान, चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदांजीसाठी आलेल्या बंगळुरुला तिसरा धक्का लागला आहे. आरसीबीचा स्कोर 184/3
Match 68. WICKET! 17.4: Rajat Patidar 41(23) ct Daryl Mitchell b Shardul Thakur, Royal Challengers Bengaluru 184/3 https://t.co/7RQR7B2jpC #TATAIPL #IPL2024 #RCBvCSK
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 18, 2024 09:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

