चेन्नईतील PSBB शाळेतील शिक्षकाकडून मुलींचे लैंगिक शोषणाच्या घटनेने Ravichandran Ashwin अस्वस्थ, पहा काय म्हणाला
चेन्नईतील पीएसबी शाळेतील शिक्षकाला दोन मुलींचे लैंगिक शोषण (sexual harassment) केल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे अश्विन फक्त एक व्यक्ती म्हणूनच नाही तर दोन मुलींचा बाबा म्हणून देखील अस्वस्थ झाला आहे.
चेन्नईतील (Chennai) पीएसबी शाळेतील शिक्षकाला दोन मुलींचे लैंगिक शोषण (sexual harassment) केल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) फक्त एक व्यक्ती म्हणूनच नाही तर दोन मुलींचा बाबा म्हणून देखील अस्वस्थ झाला आहे. विशेष म्हणजे अश्विन स्वतःला देखील चेन्नईच्या पीसीबीबी शाळेतून (PSBB School) शिकला आहे त्यामुळे आपल्याच शाळेत या प्रकारची घटना घडल्याने त्याला धक्का बसला असून त्याने ट्विटरद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)