Ashwin Viral Video: अश्विनचा 'तो' मजेशीर व्हिडीओ पाहिलात का? तुम्ही देखील पोट धरुन हसाल

गोलंदाज अश्विन त्याच्या कपड्यांचा वास घेतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे.

रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Twitter/ICC)

भारताचा कर्णधर रोहित शर्मा मिडीयाशी संवाद साधत असताना गोलंदाज अश्विन त्याच्या कपड्यांचा वास घेतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. तरी अश्विनच्या या व्हिडीओवर नेटकरी विविध मिम्स शेअर करत आहेत. कुणी म्हणत कपडे कुणाचे आहेत किंवा कसे आहेत हे माहिती करण्याचा देसी तरीका अश्विनने वापरला आहे. तरी अश्विनच्या या व्हिडीओला सोशल मिडीयावर चांगलीचं पसंती मिळताना दिसत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement