RCB vs KKR, IPL 2024 10th Match Live Score Update: रजत पाटीदार पुन्हा एकदा अपयशी, आरसीबीनी गमावल्या चार विकेट
आकडेवारीच्या बाबतीत, केकेआरचा आरसीबीवर वरचष्मा आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 32 सामने खेळले गेले आहेत. यापैकी केकेआरने 18 तर आरसीबीने 14 सामने जिंकले आहेत.
RCB vs KKR, IPL 2024 10th Match: आयपीएल 2024 चा 10 वा सामना शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात होत आहे. हा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे खेळवला जात आहे. आकडेवारीच्या बाबतीत, केकेआरचा आरसीबीवर वरचष्मा आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 32 सामने खेळले गेले आहेत. यापैकी केकेआरने 18 तर आरसीबीने 14 सामने जिंकले आहेत. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बंगलोरला चौथा धक्का लागला आहे. बंगलोरचा स्कोर 146/4
Match 10. WICKET! Over: 16.3 Rajat Patidar 3(4) ct Rinku Singh b Andre Russell, Royal Challengers Bengaluru 144/4 https://t.co/CJLmcs7aNa #TATAIPL #IPL2024 #RCBvKKR
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 29, 2024 08:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

