RR vs PBKS, IPL 2024 Live Score Update: राजस्थानने पंजाबसमोर ठेवले 145 धावांचे लक्ष्य, रियान परागने केल्या 48 धावा
पंजाब किंग्ज आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने प्लेऑफसाठी जवळपास पात्रता मिळवली आहे.
RR vs PBKS, IPL 2024 65th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 65 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज (RR vs PBKS) यांच्यात गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. पंजाब किंग्ज आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने प्लेऑफसाठी जवळपास पात्रता मिळवली आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करत राजस्थानने पंजाबसमोर 145 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. राजस्थान रॉयल्सकडून रियान परागने सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. पंजाब किंग्जकडून हर्षल पटेल, सॅम कुरन आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले. पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 145 धावा करायच्या आहेत.
Match 65. WICKET! 19.6: Trent Boult 12(9) Run Out Shashank Singh, Rajasthan Royals 144/9 https://t.co/IKSsmcpSsa #TATAIPL #IPL2024 #RRvPBKS
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 15, 2024 09:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

