RR Unveil New Jersey for IPL 2024: राजस्थान रॉयल्सने लॉन्च केली नवी जर्सी, युझवेंद्र चहलची सादर केला नवा लूक

रॉयल्सने त्यांच्या सोशल मीडियावर युझवेंद्र चहलचा व्हिडिओ जारी केला. तो गुलाबी आणि निळ्या रंगाची कॉम्बिनेशन जर्सी फ्लाँट करताना दिसला.

RR Unveil New Jersey for IPL 2024: राजस्थान रॉयल्सने लॉन्च केली नवी जर्सी, युझवेंद्र चहलची सादर केला नवा लूक

इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने आगामी आयपीएल 2024 हंगामासाठी आपली जर्सी लॉन्च केली आहे. रॉयल्सने त्यांच्या सोशल मीडियावर युझवेंद्र चहलचा व्हिडिओ जारी केला. तो गुलाबी आणि निळ्या रंगाची कॉम्बिनेशन जर्सी फ्लाँट करताना दिसला. जारी केलेला व्हिडिओ देखील विनोदी आहे आणि चहल प्रथम त्याची जर्सी डिझाइन करताना दिसत आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2024 04:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).