SRH vs RR, IPL 2024 Qualifier-2 Live Streaming: राजस्थान-हैदराबादचा 'करो या मरो' सामना, एका क्लिकवर येथे पाहू शकता लाइव्ह

राजस्थान रॉयल्स संघाने अलीकडेच आरसीबीचा पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. तर हैदराबादचा संघ क्वालिफायर-1 मध्ये केकेआरकडून हरल्यानंतर येथे पोहोचला आहे. त्यांना अंतिम फेरीत जाण्याची दुसरी संधी मिळाली आहे.

SRH vs RR, IPL 2024 Qualifier-2 Live Streaming: राजस्थान-हैदराबादचा 'करो या मरो' सामना, एका क्लिकवर येथे पाहू शकता लाइव्ह
RR vs SRH (Photo Credit - X)

SRH vs RR, IPL 2024 Qualifier-2: आयपीएल 2024 (IPL 2024) क्वालिफायर-2 चा सामना शुक्रवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स (SRH vs RR) यांच्यात होणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाने अलीकडेच आरसीबीचा पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. तर हैदराबादचा संघ क्वालिफायर-1 मध्ये केकेआरकडून हरल्यानंतर येथे पोहोचला आहे. त्यांना अंतिम फेरीत जाण्याची दुसरी संधी मिळाली आहे. आता या सामन्यात राजस्थान किंवा हैदराबाद कोणताही संघ जिंकेल, अंतिम फेरीत केकेआरशी (KKR) सामना होईल. दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित केला जाईल. मोबाईलवर, जिया सिनेमा ॲपवर तुम्ही हा सामना विनामूल्य पाहू शकता.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 24, 2024 04:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).