Rajasthan Beat Bangalore: राजस्थानने आरसीबीचा 6 विकेट्सने केला पराभव, बटलरने षटकार ठोकून शतक केले पूर्ण

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर (Jaipur Sawai Mansingh Stadium) खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानने 6 गडी राखुन बंगळुरुचा पराभव केला आहे.

Rajasthan Beat Bangalore: राजस्थानने आरसीबीचा 6 विकेट्सने केला पराभव, बटलरने षटकार ठोकून शतक केले पूर्ण

RR vs RCB, IPL 2024 19th Match: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या 19 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर (Jaipur Sawai Mansingh Stadium) खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानने 6 गडी राखुन बंगळुरुचा पराभव केला आहे. त्ततपुर्वी, राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना आरसीबीने राजस्थानसमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले. आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक 113 नाबाद धावांची खेळी खेळली. राजस्थानकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या  राजस्थानने 19.1 षटकात सामना जिंकला. राजस्थानकडून जाॅस बटलरने 100 (नाबाद) तर संजू सॅमसनने 69 धावांची सर्वाधिक खेळी खेळली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 06, 2024 11:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).