IND vs NZ 2nd ODI 2022: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना हॅमिल्टनच्या मैदानावर होत आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. दरम्यान, हॅमिल्टनमध्ये पाऊस थांबला आहे. ग्राऊंड स्टाफने आपल्या मेहनतीने वेळेपूर्वी मैदान तयार केले आहे. या सामन्यात आता दोन्ही डाव 50 ऐवजी 29 षटकांचे असतील. लवकरच खेळाडू मैदानात उतरतील. आता वेगवान धावा करत भारतीय संघ न्यूझीलंडसमोर मोठे लक्ष्य ठेवण्याचा प्रयत्न करेल.
Tweet
🚨 Update
The covers are OFF & the play is set to resume at 06.40 PM (Local Time) - 11.10 AM IST.
𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲𝗱 𝗣𝗹𝗮𝘆𝗶𝗻𝗴 𝗖𝗼𝗻𝗱𝗶𝘁𝗶𝗼𝗻𝘀
29 overs/side
10 mins break between innings
No drinks break
Follow the match 👉 https://t.co/frOtF82cQ4 #TeamIndia | #NZvIND pic.twitter.com/IBzT5NOiU9
— BCCI (@BCCI) November 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)