CSK vs GT, IPL Final 2023 Toss Update: चेन्नई आणि गुजरात फायनल सामन्यादरम्यान अहमदाबादमध्ये पावसाची एन्ट्री, टॉसला उशीर होण्याची शक्यता
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. अहमदाबादमध्ये हलका पाऊस सुरू झाला आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या (IPL 2023) मोसमातील दुसरा अंतिम सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans vs Chennai Super King) यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. अहमदाबादमध्ये हलका पाऊस सुरू झाला आहे. कव्हर्स मैदानावर आले आहेत. पाऊस असाच सुरू राहिल्यास नाणेफेकीला थोडा विलंब होऊ शकतो. फायनलमध्ये पावसामुळे सामन्याची वेळ वाढू शकते. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्सचे खेळाडू सध्या ड्रेसिंग रूममध्ये आहेत.
🚨 Update
It's raining 🌧️ in Ahmedabad & the TOSS has been delayed!
Stay Tuned for more updates.
Follow the match ▶️ https://t.co/IUkeFQS4Il#TATAIPL | #Final | #CSKvGT pic.twitter.com/eGuqO05EGr
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2023
Heavy rain in Ahmedabad 😩#CSKvGT pic.twitter.com/AHISc4bG9m
— Akash Patel (@NiceTryAkash) May 28, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 28, 2023 06:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

