India vs Australia, 2nd T20I सामन्यानंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक Rahul Dravid ने केलेल्या 'या' कृतीने जिंकली सार्‍यांची मनं!

राहुल द्रविड नागपूरचा जावई आहे. त्याची पत्नी Vijeta Pendharkar ही नागपूरची आहे.

India vs Australia, 2nd T20I सामन्यानंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक Rahul Dravid ने मैदानावर येऊन उपस्थितांची मनं जिंंकली. हा सामना नागपूर च्या स्टेडियम वर रंगला होता.राहुल द्रविड हा मैदानावर ग्राऊंड स्टाफच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांचे आभार मानायला आला होता. दरम्यान भारताने काल ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना जिंकला आहे.

राहुल द्रविड ग्राऊंड स्टाफ सोबत

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement