‘Rahul Dravid ने पूर्णवेळ टीम इंडिया प्रशिक्षक बनू नये’, भारताचे रणजी ट्रॉफी दिग्गज Wasim Jaffer यांनी केले धक्कादायक विधान
द्रविड सध्या श्रीलंका दौऱ्यावर शिखर धवनच्या नेतृत्वातील टीम इंडियाचे प्रशिक्षक आहेत.
राहुल द्रविडने (Rahul Dravid) भारतीय संघाचा (Indian Team) पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक बनू नये कारण युवा क्रिकेटपटूंना अंडर-19 आणि लिस्ट A पातळीवर मार्गदर्शक आणि मार्गदर्शनाची गरज आहे असे मत भारताचे माजी सलामीवीर व रणजी ट्रॉफी स्टार फलंदाज वसीम जाफर (Wasim Jaffer) यांनी व्यक्त केले. द्रविड सध्या श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka) शिखर धवनच्या नेतृत्वातील टीम इंडियाचे (Team India) प्रशिक्षक आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)