Quinton de Kock Announces Retirement: क्विंटन डी कॉकची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक या मोठ्या स्पर्धेनंतर होणार निवृ्त्त

मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी डी कॉकने आधीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीलाही अलविदा म्हणण्याचा निर्णय घेतला आहे.

क्विंटन डी कॉक (Photo Credit: Twitter/OfficialCSA)

दक्षिण आफ्रिकेने ICC क्रिकेट विश्वचषक 2023 साठी आपला संघ जाहीर केल्यानंतर, अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने ICC विश्वचषक 2023 च्या समाप्तीनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी डी कॉकने आधीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीलाही अलविदा म्हणण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif