WPL 2023 Opening Ceremony: महिला प्रीमियर लीगची तयारी पूर्ण, आज रंगारंग कार्यक्रमाने स्पर्धेला होणार सुरुवात, पहा व्हिडिओ

या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला बॉलिवूड स्टार्स कियारा अडवाणी, क्रिती सॅनन आणि गायक एपी धिल्लॉन उपस्थित राहणार आहेत.

महिला प्रीमियर लीगसाठी संपूर्ण तयारी करण्यात आली असून, आज संध्याकाळी रंगारंग कार्यक्रमाने स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ज्यामध्ये अनेक भारतीय कलाकार आपला परफॉर्मन्स देणार आहेत. स्टेडियमचे दरवाजे दुपारी 4 वाजता प्रेक्षकांसाठी उघडले जातील आणि ते भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.25 वाजता सुरू होणाऱ्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे साक्षीदार होतील. जी सायंकाळी साडेपाच वाजता सुरू होणार होती. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला बॉलिवूड स्टार्स कियारा अडवाणी, क्रिती सॅनन आणि गायक एपी धिल्लॉन उपस्थित राहणार आहेत. गायक शंकर महादेवन महिला प्रीमियर लीगचे अधिकृत गाणे सादर करणार आहेत.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement