PCB Appoints Grant Bradburn As Head Coach: पीसीबीने ग्रँट ब्रॅडबर्न यांची विश्वचषकापूर्वी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती, 2 वर्षांचा केला करार
पाकिस्तानसमोर केवळ आशिया चषकच नव्हे तर 2023 च्या वनडे विश्वचषकाबाबतही (ODI World Cup 2023) पेच आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एक मोठी घोषणा केली असून, त्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून ग्रँट ब्रॅडबर्न यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघासाठी (Pakistan Team) पुढील काही महिने अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. बीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केले आहे की टीम इंडिया (Team India) आशिया कपसाठी (Asia Cup 2023) पाकिस्तानला (Pakistan) जाणार नाही आणि ही स्पर्धा पाकिस्तानबाहेर आयोजित केली जाईल. त्याचवेळी पाकिस्तानसमोर केवळ आशिया चषकच नव्हे तर 2023 च्या वनडे विश्वचषकाबाबतही (ODI World Cup 2023) पेच आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एक मोठी घोषणा केली असून, त्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून ग्रँट ब्रॅडबर्न यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. पीसीबीने सांगितले की एका प्रक्रियेनंतर ग्रँट ब्रॅडबर्न यांची पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. ब्रॅडबर्न पुढील 2 वर्षांसाठी संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील.
After overseeing Pakistan's 4-1 ODI series victory against New Zealand, Bradburn has been given the job for the next two years
👉 https://t.co/4xM5Ayx3zW pic.twitter.com/NWZNuf4dnz
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 13, 2023 01:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

