SRH vs RCB, IPL 2024 41th Match Live Score Update: वेगवान अर्धशतक ठोकून पाटीदार बाद, हैदराबादला मिळाली तिसरी विकेट
हैदराबादने सातपैकी पाच सामने जिंकले असून 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी करा किंवा मरोच्या स्थितीत आहे. आरसीबीने आठपैकी सात सामने गमावले असून ते टेबलमध्ये तळाच्या दहाव्या स्थानावर आहे.
RCB vs SRH, IPL 2024: आजचा आयपीएल सामना (IPL 2024) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs SRH) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. हैदराबादने सातपैकी पाच सामने जिंकले असून 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी करा किंवा मरोच्या स्थितीत आहे. आरसीबीने आठपैकी सात सामने गमावले असून ते टेबलमध्ये तळाच्या दहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, बेंगळुरूने हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना आरसीबीला तिसरा धक्का लागला आहे. आरसीबीचा स्कोर 130/3
Match 41. WICKET! 12.4: Rajat Patidar 50(20) ct Abdul Samad b Jaydev Unadkat, Royal Challengers Bengaluru 130/3 https://t.co/2EpEyR3PF2 #TATAIPL #IPL2024 #SRHvRCB
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 25, 2024 08:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

