भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सुपर फोर सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. रविवारी खेळ पूर्ण होऊ शकला नाही म्हणुन आज हा संपुर्ण सामना खेळवण्यात येत आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने पाकिस्तान समोर 357 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. पावसामुळे या सामन्यासाठी एसीसीने आधीच राखीव दिवस निश्चित केला होता. अशा स्थितीत हा सामना आज पूर्ण होणार आहे. पावासामुळे दुपारी 4.40 वाजता सामना सुरू झाला भारताने 24.1 षटकांपासून खेळण्यास सुरुवात झाली आणि भारताने पाकिस्तान समोर 357 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडू विराट कोहली आणि केएल राहुने शतक ठोकले आहे तर कर्णधार रोहित शर्मा आणि शुमभन गिलने अर्धशतक झळकावले आहे. लक्ष्याचा पाठलाग करत पाकिस्तानने आपली सहावी विकेट गमावली आहे. पाकिस्तानचा स्कोर 119/7
ASIA CUP 2023. WICKET! 29.3: Iftikhar Ahmed 23(35) ct & b Kuldeep Yadav, Pakistan 119/7 https://t.co/kg7Sh2t5pM #INDvPAK
— BCCI (@BCCI) September 11, 2023
Kuldeep Yadav picks up his third wicket as Shadab Khan is caught by Shardul Thakur in the deep.
Pakistan 111/6 after 28 overs.
Live - https://t.co/Jao6lKkWs5… #INDvPAK pic.twitter.com/A7orFU2IFd
— BCCI (@BCCI) September 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)