SL vs PAK, Asia Cup Final 2022: आशिया फायनलमध्ये पाकिस्तानने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय
शादाब खान आणि नसीम शाह यांचे पाकिस्तानच्या संघात पुनरागमन झाले आहे. गेल्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती.
आशिया चषक 2022 (Asia Cup Final 2022) मधील श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने (SL vs PAK) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणार्या या सामन्यात श्रीलंका प्रथम फलंदाजीला उतरणार आहे. शादाब खान आणि नसीम शाह यांचे पाकिस्तानच्या संघात पुनरागमन झाले आहे. गेल्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती.
🪙 Pakistan have won the toss and decided to field first 🏏#AsiaCup2022 | #SLvPAK pic.twitter.com/ut0jaHX24N
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 11, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 11, 2022 07:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

