Pakistan vs England: भर मैदानात शाहीन आफ्रिदीने बाबरला चिडवलं! ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
बाबर आझमला झिम्बू, झिम्बाबर, झिमपाल या नावांनी हिणवलं जातं. कारण बाबर आझमची बॅट कायम दुबळ्या समजल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्ध चालते. अनेक वेळा या दोघांमध्ये सर्व काही आलेबेल नसल्याचे देखील समोर आले आहे.
Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team: पाकिस्तान क्रिकेट संघाला मुलतान येथे इंग्लंडकडून एक डाव आणि 47 धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवानंतर सोशल मिडीयावर पाकिस्तान संघाला चांगलेच ट्रोल केले जात आहे. दरम्यान या पराभवानंतर पाकिस्तान संघाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी बाबर आझमला झिम्बू म्हणून हाक मारत असल्याचं दिसत आहे. या मागचे कारण म्हणजे बाबर आझमला झिम्बू, झिम्बाबर, झिमपाल या नावांनी हिणवलं जातं. कारण बाबर आझमची बॅट कायम दुबळ्या समजल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्ध चालते. अनेक वेळा या दोघांमध्ये सर्व काही आलेबेल नसल्याचे देखील समोर आले आहे.
पाहा व्हिडिओ -
Shaheen Afridi to Babar Azam " zimbu zimbu zimbu zimbu zimbu " 😂😂 #shaheenafridi || #BabarAzam𓃵 || #PAKvENG || #PAKvsENG || #PakistanCricket $ZAAR pic.twitter.com/20bR0iGIff
— I'm_Jawed (@ImJawed14) October 10, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 11, 2024 04:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

