PAK vs BAN 1st Test Day 3 Scorecard: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, बांगलादेशने 5 गडी गमावून केल्या 316 धावा; लिटन आणि मुशफिकरने सावरला डाव

PAK vs BAN 1st Test: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेश संघाने 92 षटकांत 5 गडी गमावून 316 धावा केल्या होत्या. बांगलादेशचा संघ अजूनही 132 धावांनी मागे आहे. बांगलादेशकडून सलामीवीर शादमान इस्लामने सर्वाधिक 93 धावा केल्या आहेत.

PAK vs BAN 1st Test Day 3 Scorecard: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, बांगलादेशने 5 गडी गमावून केल्या 316 धावा; लिटन आणि मुशफिकरने सावरला डाव
BAN Team (Photo Credit - X)

Pakistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Scorecard: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (Pakistan National Cricket Team) आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेश संघाने 92 षटकांत 5 गडी गमावून 316 धावा केल्या होत्या. बांगलादेशचा संघ अजूनही 132 धावांनी मागे आहे. बांगलादेशकडून सलामीवीर शादमान इस्लामने सर्वाधिक 93 धावा केल्या आहेत. पाकिस्तानकडून खुर्रम शहजादने सर्वाधिक दोन बळी घेतले. मुशफिकर रहीम 55 आणि लिटन दास 52 धावांसह खेळत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2024 07:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).