ICC कडून आगामी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; पाकिस्तानमध्ये होणार 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी, भारतात 3 नवीन टूर्नामेंटचे आयोजन, पहा संपूर्ण शेड्युल
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने मंगळवारी 2031 पर्यंत त्यांच्या आगामी प्रमुख स्पर्धांचे वर्ष आणि यजमानपद जाहीर केले. श्रीलंका आणि बांगलादेशसोबत भारत अनुक्रमे 2026 टी-20 विश्वचषक आणि 2031 वनडे विश्वचषक स्पर्धे सह-आयोजन करेल. याशिवाय, भारत 2029 चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करेल. तर 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने मंगळवारी 2031 पर्यंत त्यांच्या आगामी प्रमुख स्पर्धांचे वर्ष आणि यजमानपद जाहीर केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)