पाकिस्तान ओपनर मोहम्मद रिजवान याने 'तुमच्या स्टारचा सन्मान करा' म्हणत मोहम्मद शमी याला दिला पाठिंबा

भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना नुकताच पार पडला. यामध्ये भारत संघाचा पराभव झाल्याने चाहत्यांमध्ये खुप नाराजीचा सुर ओढला गेला. त्याचसोबत सोशल मीडियात सुद्धा भारताच्या विरुद्ध ट्विट केले गेले.

मोहम्मद शमी (Photo Credits-Twitter)

भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना नुकताच पार पडला. यामध्ये भारत संघाचा पराभव झाल्याने चाहत्यांमध्ये खुप नाराजीचा सुर ओढला गेला. त्याचसोबत सोशल मीडियात सुद्धा भारताच्या विरुद्ध ट्विट केले गेले. ऐवढेच नव्हे तर मोहम्मद शमी याच्यावर सुद्धा युजर्सने विविध कमेंट्स करत राग व्यक्त केला. अशातच आता पाकिस्तानचा ओपनर मोहम्मद रिजवान याने शमी याला पाठिंबा दिला आहे. त्याने ट्विट करत असे म्हटले की, तुमच्या स्टारचा सन्मान करा.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now