PAK Champions Entry into the WCL 2024 Finals: पाकिस्तान चॅम्पियन्सचा फायनलमध्ये प्रवेश, वेस्ट इंडिजचा पराभव करुन 2 खेळाडू ठरले हिरो
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान चॅम्पियन्सने एकूण 199 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिज चॅम्पियन्स 178 धावांवर सर्वबाद झाले. युनूस खान आणि सोहेल खान पाकिस्तान चॅम्पियन्सच्या सामन्यात मोठे हिरो ठरले.
WCL 2024 Finals: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सच्या पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तान चॅम्पियन्सने वेस्ट इंडिज चॅम्पियन्सचा 20 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यात पाकिस्तानी संघाकडून गोलंदाज आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान चॅम्पियन्सने एकूण 199 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिज चॅम्पियन्स 178 धावांवर सर्वबाद झाले. युनूस खान आणि सोहेल खान पाकिस्तान चॅम्पियन्सच्या सामन्यात मोठे हिरो ठरले. या खेळाडूंमुळेच हा संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.
Pakistan Champions march into the Final of the World Championship of Legends 2024 🙌#PAKvWI #WCL2024 pic.twitter.com/o2NxXwYvxI
— CricWick (@CricWick) July 12, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 12, 2024 11:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

