PAK vs NAM, T20 World Cup 2021: पाकिस्तानचा विजयरथ सुसाट, 45 धावांनी नामिबियाला लोळवून सेमीफायनल मध्ये मारली दिमाखदार एन्ट्री

मोहम्मद रिझवान आणि बाबर आजम यांच्या दमदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानने मंगळवारी आयसीसी टी-20 विश्वचषकच्या सुपर 12 फेरीत नामिबियाचा 45 धावांनी पराभव केला. स्पर्धेत सलग चौथ्या विजयासह पाकिस्तानने टी-20 विश्वचषक 2021 च्या उपांत्य फेरीत दिमाखदार एन्ट्री घेतली आहे. पहिले फलंदाजी करताना पाकिस्तानने 2 बाद 189 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात नामिबिया 5 गडी गमावून 144 धावाच शकला.

PAK vs NAM, T20 World Cup 2021: पाकिस्तानचा विजयरथ सुसाट, 45 धावांनी नामिबियाला लोळवून सेमीफायनल मध्ये मारली दिमाखदार एन्ट्री
पाकिस्तान क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

मोहम्मद रिझवान (79*) आणि बाबर आजम (70) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानने (Pakistan) मंगळवारी आयसीसी टी-20 विश्वचषकच्या (T20 World Cup) सुपर 12 फेरीत नामिबियाचा (Namibia0 45 धावांनी पराभव केला. स्पर्धेत सलग चौथ्या विजयासह पाकिस्तानने टी-20 विश्वचषक 2021 च्या उपांत्य फेरीत दिमाखदार एन्ट्री घेतली आहे. अबु धाबीमध्ये (Abu Dhabi) पहिले फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 2 बाद 189 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात नामिबिया 20 षटकांत 5 गडी गमावून 144 धावाच शकला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 02, 2021 11:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).