PAK vs ENG 1st Test 2024 Day 1 Video Highlights: पहिल्या दिवसावर पाकिस्तानचा वरचष्मा, शान मसूद, अब्दुल्ला शफीकने झळकावली शतके; पाहा सामन्याचे व्हिडिओ हायलाईट्स

पहिल्या दिवसअखेर 328 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानकडून फलंदाजी करताना शान मसूदने 151 धावा केल्या आणि अब्दुल्ला शफीकनेही 102 धावांची शानदार खेळी केली.

PAK vs ENG 1st Test 2024 Day 1 Video Highlights: पहिल्या दिवसावर पाकिस्तानचा वरचष्मा, शान मसूद, अब्दुल्ला शफीकने झळकावली शतके; पाहा सामन्याचे व्हिडिओ हायलाईट्स
Pakistan (Photo Credit: @TheRealPCB)

Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team Match Scorecard:  पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ हा तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 7 ऑक्टोबरपासून (सोमवार) मुलतान येथील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पाकिस्तान हा सध्या मजबूत स्थितीत असल्याचे पहायला मिळत आहे.  पहिल्या दिवसअखेर 328 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानकडून फलंदाजी करताना शान मसूदने 151 धावा केल्या आणि अब्दुल्ला शफीकनेही 102 धावांची शानदार खेळी केली.  पाहा या सामन्याचे व्हिडिओ हायलाईट्स -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 07, 2024 08:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).