IND vs NZ 3rd T20 Live Score Update: सलामीवीर शुभमन गिलने टी-20 मधील पहिले अर्धशतक झळकावले, भारताचा स्कोर 120 धावाच्या पुढे
दुसरा सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. दुसरा सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिकेत उतरली आहे. दरम्यान, भारताने न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना सलामीवीर शुभमन गिलने आपले पहिले अर्धशतक पुर्ण केले आहे.. भारताचा स्कोर 125/2
Tags
Ishan Kishan
Mohammad Siraj
new zealand
pandya
Shubman Gill
Surya Kumar Yadav
T20 Series
T20 मालिका
Team India
Team India vs New Zealand
Tom Latham
इशान किशन
टीम इंडिया
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड
टॉम लॅथम
डॅरिल मिशेल
डेव्हॉन कॉनवे
न्यूझीलंड
फिन ऍलन
मोहम्मद सिराज
शुभमन गिल
सूर्य कुमार यादव
हार्दिक पंड्या
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement