On This Day in 1983: आजच्या दिवशी म्हणजे 25 जून, 1983 रोजी लॉर्ड्सच्या (Lord's) मैदानावर कपिल देव (Kapil Dev) आणि त्यांच्या टीम इंडियाने (Team India) पहिला वर्ल्ड कप जिंकला आणि इतिहास रचला होता. 1983 ऐतिहासिक विश्वचषकाला आज 38 वर्ष पूर्ण होत आहेत. भारताने दोनवेळच्या विजेत्या वेस्ट इंडीजला (West Indies) 43 धावांनी पराभूत केले आणि आयसीसीची (ICC) मानाची ट्रॉफी उंचावली.
#OnThisDay in 1983: A historic day for the Indian cricket as the @therealkapildev-led #TeamIndia lifted the World Cup Trophy. 🏆 👏 pic.twitter.com/YXoyLyc5rO
— BCCI (@BCCI) June 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)