Sachin Tendulkar on Father's Day: फादर्स डे निमित्ताने अर्जून तेंडुलकरने वडिलांसाठी बनवला खास नाश्ता; फोटो शेअर करत सचिनने केलं कौतुक
Sachin Tendulkar on Father's Day: आज संपूर्ण जगभरात जागतिक पितृदिन साजरा होत आहे. अनेक कलाकार, दिग्गज आज आपल्या वडिलांसाठी खास मेसेज देत फादर्स डे च्या शुभेच्छा देत आहेत. याच निमित्ताने सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जूनने वडिलांसाठी खास नाश्ता बनवला आहे. दरम्यान, सचिनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत अर्जूनने बनवलेल्या नाश्त्याचं कौतुक केलं आहे. या पोस्टला कॅप्शन देताना सचिनने 'प्रेमाने भरलेला नाश्ता' असं म्हटलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)