Cricket World Cup 1983 41st Anniversary: 41 वर्षांपूर्वी टीम इंडियाने जिंकली पहिली क्रिकेट वर्ल्ड कप ट्रॉफी, सचिन तेंडुलकरला रमला त्या आठवणीत; पहा पोस्ट
25 जून 1983 रोजी भारताने पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. या विशेष कामगिरीच्या 41 व्या वर्धापनदिनानिमित्त सचिन तेंडुलकरने एक पोस्ट शेअर केली,
25 जून 1983 रोजी भारताने पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. या विशेष कामगिरीच्या 41 व्या वर्धापनदिनानिमित्त सचिन तेंडुलकरने एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने भारताने विश्वचषक जिंकला तेव्हाच्या रात्रीचा अनुभव आठवला. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये सचिनने म्हटले आहे की, त्याच्या इमारतीतील आणि परिसरातील दृश्ये 'अविश्वसनीय' होती त्यांनी असेही सांगितले की लोक रस्त्यावर नाचत होते आणि आभाळ फटाक्यांनी उजळून निघाले होते. मास्टर ब्लास्टरने कबूल केले की 'ती शुद्ध जादू होती' या खास दिवसाच्या त्याच्या आठवणी चाहत्यांना आवडतात.
पाहा पोस्ट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Advertisement
Advertisement
Advertisement