आक्षेपार्ह ट्विटर प्रकरणी कारवाई झाल्यानंतर कारवाई झाल्यामुळे काही काळ क्रिकेटमधून बाहेर रहावे लागलेल्या Ollie Robinson यास मोठी संधी मिळाली आहे. ECB शिस्तपालन समितीच्या निर्णयानंतर Ollie Robinson यास क्रिकेटमध्ये पुनरागमनाची कवाडे खुली झाली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ESPNcricinfo (@espncricinfo)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)