IPL Auction 2023 Live Update: ओडियन स्मिथला गुजरातने तर सिकंदर रझाला पंजाबने विकत घेतले

कोची (Kochi) येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयपीएल 2023 चा हा लिलाव होत आहे.

IPL Auction 2023 (Photo Credit - File Photo)

IPL 2023 Mini Auction:  आयपीएल 2023 मिनी लिलाव आज आयोजित करण्यात आला आहे. कोची (Kochi) येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये हा लिलाव होत आहे. आयपीएल 2023 मध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात एकूण 405 खेळाडूंची नावे टेबलवर असतील, त्यापैकी केवळ 87 खेळाडूंचे भवितव्य समोर येईल. दरम्यान, वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ओडियन स्मिथला गुजरात टायटन्सने केवळ 50 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे. सिकंदर रझा 50 लाखांच्या मूळ किंमतीवर पंजाब किंग्जशी जोडला गेला आहे. सिकंदर रझा पहिल्यांदाच लिलावात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement