ICC च्या 2021 वनडे टीम ऑफ द इयर मधेही भारतीय खेळाडूंना नो-एन्ट्री, बांगलादेश-पाकिस्तानी खेळाडूंचा दबदबा तर T20 नंतर बाबर आजम ODI संघाचा कर्णधार

ICC ने 2021 च्या सर्वोत्तम ODI खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. आयसीसी वनडे टीम ऑफ द इयर 2021 मध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूला स्थान मिळालेले नाही. तर पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आजम टी-20 नंतर वनडे संघाचाही कर्णधार बनला आहे. याशिवाय 11 खेळाडूंच्या यादीत बांगलादेश आणि पाकिस्तानी खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळत आहे. 

विराट कोहली आणि बाबर आजम (Photo Credit: PTI)

ICC ने 2021 च्या सर्वोत्तम ODI खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. आयसीसी वनडे टीम ऑफ द इयर (ICC ODI Team of the Year) 2021 मध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूला स्थान मिळालेले नाही. तर पाकिस्तानी (Pakistan) संघाचा कर्णधार बाबर आजम (Babar Azam) टी-20 नंतर वनडे संघाचाही कर्णधार बनला आहे. बांगलादेश (Bangladesh) संघातील शाकिब अल हसन, मुशफिकर रहीम आणि मुस्तफिजुर रहमान यांचा या यादीत समावेश झाला आहे. तर बाबरसह फखर जमानला ICC ने लिस्टमध्ये सामील केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now