ICC पुरुष टी-20 टीम ऑफ द इयर 2021 ची घोषणा; Babar Azam कर्णधार तर 2 पाकिस्तानी खेळाडूंनाही यादीत स्थान

ICCने 2021 च्या सर्वोत्कृष्ट पुरुष टी-20 प्लेइंग-11 जाहीर केला आहे. ICC च्या सर्वोत्कृष्ट टी-20 प्लेइंग-11 च्या संघाची धुरा बाबर आजमकडे गेली आहे. तर एकाही भारतीय खेळाडूला या यादीत स्थान मिळालेले नाही. प्लेइंग-11 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचे तीन खेळाडू झळकले आहेत. याशिवाय टी-20 विजेता ऑस्ट्रेलिया संघातून फक्त मिचेल मार्श यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.

बाबर आजम (Photo Credit: PTI)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) 2021 च्या सर्वोत्कृष्ट पुरुष टी-20 प्लेइंग-11 जाहीर केला आहे. ICC च्या सर्वोत्कृष्ट टी-20 प्लेइंग-11 च्या संघाची धुरा बाबर आजमकडे (Babar Azam) गेली आहे. तर एकाही भारतीय खेळाडूला या यादीत स्थान मिळालेले नाही. प्लेइंग-11 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचे (Pakistan Cricket Team) तीन खेळाडू झळकले आहेत. यामध्ये बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक) आणि शाहीन शाह आफ्रिदी (वेगवान गोलंदाज) यांचा समावेश आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement