IND vs AUS World Cup 2023 Live Score Update: ऑस्ट्रेलियाला नववा धक्का, अॅडम जम्पा 6 धावांवर बाद
भारतीय संघाची कमान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हातात आहे, तर ऑस्ट्रेलियाची कमान पॅट कमिन्सकडे (Pat Cummins) आहे.
आयसीसी विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) पाचव्या सामन्यात रविवारी (8 ऑक्टोबर) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) भारत आणि ऑस्ट्रेलियाचे (IND vs AUS) संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता असून, विजयाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात करण्याकडे दोघांचे लक्ष असेल. भारतीय संघाची कमान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हातात आहे, तर ऑस्ट्रेलियाची कमान पॅट कमिन्सकडे (Pat Cummins) आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदीजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला नववा धक्का लागला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 189/9
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 08, 2023 05:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

