ICC Player Of The Month: न्यूझीलंडचा विक्रमवीर Ajaz Patel ने पटकावला डिसेंबर 2021 महिन्याचा मान, भारताविरुद्ध एकाच डावात घेतल्या 10 विकेट

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने सोमवारी (10 जानेवारी) न्यूझीलंड फिरकीपटू एजाज पटेलला डिसेंबर 2021 पुरुष क्रिकेटपटूंमध्ये ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार विजेता म्हणून घोषित केले. पटेलने डिसेंबरमध्ये इतिहास रचला आणि वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्ध एका डावात 10 विकेट्स घेतल्या आणि जिम लेकर व अनिल कुंबळे यांच्यानंतर कसोटीत हा पराक्रम करणारा तिसरा खेळाडू ठरला.

एजाज पटेल (Photo Credit: PTI)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने सोमवारी (10 जानेवारी) न्यूझीलंड (New Zealand) फिरकीपटू एजाज पटेलला (Ajaz Patel) डिसेंबर 2021 पुरुष क्रिकेटपटूंमध्ये ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार विजेता म्हणून घोषित केले. पटेलने डिसेंबरमध्ये इतिहास रचला आणि वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्ध (India) एका डावात 10 विकेट्स घेतल्या आणि जिम लेकर व अनिल कुंबळे यांच्यानंतर कसोटीत हा पराक्रम करणारा तिसरा खेळाडू ठरला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now