IPL 2023: लखनौ सुपर जायंट्समध्ये नवीन खेळाडूला स्थान, जयदेव उनाडकटच्या जागी सूर्यांश शेडगेचा प्रवेश
लखनौ संघाने जयदेव उनाडकटच्या जागी युवा खेळाडू सूर्यांश शेडगेचा (Suryansh Shedge) समावेश केला आहे. सूर्यांश शेडगेने अंडर-19 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
लखनौ सुपर जायंट्सचा स्टार गोलंदाज जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) दुखापतीमुळे आयपीएलच्या 16व्या हंगामातून बाहेर पडला आहे. लखनौ संघाने जयदेव उनाडकटच्या जागी युवा खेळाडू सूर्यांश शेडगेचा (Suryansh Shedge) समावेश केला आहे. सूर्यांश शेडगेने अंडर-19 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. लखनौच्या खेळाडूंच्या दुखापतीमुळे केएल राहुलचा कर्णधार असलेला संघ अडचणीत आला आहे. केएल राहुलही (KL Rahul) दुखापतीमुळे ब्रेकवर आहे. केएल राहुलच्या अनुपस्थितीत कृणाल पांड्या (Krunal Pandya) संघाचे नेतृत्व करत आहे.
🚨 NEWS 🚨
Suryansh Shedge replaces injured Jaydev Unadkat at @LucknowIPL. #TATAIPL
Details 🔽 https://t.co/5Bxsx0Yot7
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 18, 2023 06:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

