Nepal Qualifies for T20 World Cup 2024: नेपाळ टी-20 विश्वचषक 2024 साठी ठरला पात्र, 10 वर्षांनंतर केली आश्चर्यकारक कामगिरी

नेपाळने पुढील वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकात आपले स्थान निश्चित केले. या विजयासह नेपाळ 10 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे.

Nepal Qualifies for T20 World Cup 2024: नेपाळ टी-20 विश्वचषक 2024 साठी ठरला पात्र, 10 वर्षांनंतर केली आश्चर्यकारक कामगिरी
नेपाळ क्रिकेट संघ (Photo Credits: Twitter)

नेपाळ 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. शुक्रवारी (3 नोव्हेंबर) मुलपाणी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेच्या उपांत्य फेरीत युएईचा 8 गडी राखून पराभव करून, नेपाळने पुढील वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकात आपले स्थान निश्चित केले. या विजयासह नेपाळ 10 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे, याआधी नेपाळने 2014 मध्ये शेवटचा टी-20 विश्वचषक खेळला होता. (हे देखील वाचा: Rishabh Pant आणि Akshar Patel पोहचले तिरुपती बालाजी मंदिरात, दर्शनानंतर चाहत्यांसोबत काढले फोटो (Watch Video)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 03, 2023 02:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).