IND vs WI 2nd T20I: टीम इंडिया तगडा झटका, अर्धशतक करून विराट कोहली झाला क्लीन बोल्ड

IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिजविरुद्ध टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या यजमान भारतीय संघाने अर्धशतक करून खेळणारा विराट कोहलीच्या रूपात चौथी विकेट गमावली आहे. विंडीज फिरकीपटू रोस्टन चेसने पुन्हा संघाला संघाला मोठे यश मिळवून दिले आणि विराट कोहलीचा 52 धावांवर त्रिफळा उडवून त्याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. रोस्टन चेसचा सामन्यातील तो तिसरा बळी ठरला आहे.

IND vs WI 2nd T20I: टीम इंडिया तगडा झटका, अर्धशतक करून विराट कोहली झाला क्लीन बोल्ड
विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या यजमान भारतीय संघाने (Indian Team) अर्धशतक करून खेळणारा विराट कोहलीच्या (Virat Kohli) रूपात चौथी विकेट गमावली आहे. विंडीज फिरकीपटू रोस्टन चेसने (Roston Chase) पुन्हा संघाला संघाला मोठे यश मिळवून दिले आणि कोहलीचा 52 धावांवर त्रिफळा उडवून त्याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. यापूर्वी चेसच्या गोलंदाजीवर विराटला बाउंड्री लाईनवर जीवनदान मिळाले होते. विराटने आपल्या अर्धशतकी खेळीत 7 चौकार आणि एक षटकार मारला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 18, 2022 08:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).