Naveen Ul Haq Post: अफगाणिस्तानच्या विजयानंतर नवीन-उल-हकची पोस्ट चर्चेत

नवीन-उल-हक आणि नजीब झरदान या दोघांनी पाठिंब्याच्यावेळी कमी लोक सोबत असतात आणि अभिनंदन करायला मोठ्या संख्येनं लोक जमतात, असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अफगाणिस्ताननं टी 20 वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर करत ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करत सेमी फायनलमधील प्रवेशाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. अफगाणिस्तानमध्ये या विजयाचा जल्लोष साजरा करत आहे.  ऑस्ट्रेलियाचा संघ 20 ओव्हरमध्ये 127 धावांवर बाद झाला. अफगाणिस्ताननं 21 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला.  नवीन-उल-हक आणि नजीब झरदान या दोघांनी पाठिंब्याच्यावेळी कमी लोक सोबत असतात आणि अभिनंदन करायला मोठ्या संख्येनं लोक जमतात, असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Naveen ul haq Murid (@naveen_ul_haq)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now