GT vs MI, IPL 2024 5th Match Toss Update: मुंबईने गुजरातविरुद्ध नाणेफेक जिंकली, गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11

सुपर संडेचा हा दुसरा सामना गुजरातच्या होम ग्राऊंडवर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल.

GT vs MI, IPL 2024 5th Match Toss Update: मुंबईने गुजरातविरुद्ध नाणेफेक जिंकली, गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11
MI vs GT (Photo Credit - X)

GT vs MI, IPL 2024 5th Match: इंडियन प्रीमियर लीगच्या 17व्या (IPL 2024) मोसमातील पाचवा सामना आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (MI vs GT) यांच्यात होणार आहे. सुपर संडेचा हा दुसरा सामना गुजरातच्या होम ग्राऊंडवर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. दोन्ही संघ आपला सलामीचा सामन्याने चांगली सुरुवात करून जिंकण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, रविश्रीनिवासन साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, ल्यूक वुड.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 24, 2024 07:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).