Video: टीम डेव्हिडने होम मिनिस्टर बनून वाटल्या पैठण्या, मुंबई इंडियन्सच्या 'त्या' व्हिडीओवर आदेश बांदेकरांची भन्नाट प्रतिक्रिया

मुंबई इंडियन्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या टीम डेव्हिडच्या व्हिडीओला आदेश बांदेकर यांनी कमेंट केली, "वाह! टिम जिंकलीच पाहिजे धाकटे भाऊजी"

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या आयपीएल टीमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या टायटल साँगवरील एक व्हिडीओमध्ये केला आहे. या व्हिडीओमध्ये टीम डेव्हिड दिसत आहे. व्हिडीओमध्ये काही महिला देखील दिसत आहेत. व्हिडीओमध्ये टीम डेव्हिडच्या हातात एक पैठणी दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं, "दार उघड बये.. दार उघड, टीम भाऊ-जी आले आहेत!"

मुंबई इंडियन्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या टीम डेव्हिडच्या व्हिडीओला आदेश बांदेकर यांनी कमेंट केली, "वाह! टिम जिंकलीच पाहिजे धाकटे भाऊजी"

पाहा व्हिडिओ -

View this post on Instagram

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement