महिला प्रीमियर लीग 2023 चा लिलाव सुरू झाला आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा लिलाव होत आहे. WPL 2023 मध्ये एकूण 5 संघ (मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, RCB, गुजरात जायंट्स आणि UP वॉरियर्स) सहभागी होत आहेत. आज या 448 खेळाडूंच्या भवितव्याचा फैसला होणार आहे, ज्यांना बीसीसीआयने लिलावासाठी शॉर्टलिस्ट केले आहे. यास्तिका भाटियाला मुंबई इंडियन्सने 1.50 कोटींना विकत घेतले आहे.
Yastika Bhatia is now an MI player!https://t.co/58aRGIGYJD #WPLAuction pic.twitter.com/AzfHKB0MQW
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                     
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
