MI vs KKR, IPL 2024 Live Score Update: मुंबईला मिळाली सहावी विकेट, नितीशनंतर रसेल बाद; रिंकू क्रिजवर

मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या कोलकाताला पाचवा धक्का लागला आहे. केकेआरचा स्कोर 125/6

MI vs KKR, IPL 2024 Live Score Update: मुंबईला मिळाली सहावी विकेट, नितीशनंतर रसेल बाद; रिंकू क्रिजवर

MI vs KKR, IPL 2024: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 60 वा (IPL 2024) सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स (KKR vs MI) यांच्यात ईडन गार्डन्सवर (Eden Gardens, Kolkata) खेळवला जात आहे. मुंबई संघासाठी या सामन्यात गमावण्यासारखे काही नाही, परंतु केकेआरला हा सामना जिंकून प्लेऑफचे तिकीट निश्चित करण्याची संधी असेल. दरम्यान, मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या कोलकाताला सहावा धक्का लागला आहे. केकेआरचा स्कोर 125/6

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 11, 2024 10:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).