IPL 2023 Point Table: मुंबईने पंजाबवर सहा गडी राखून केली मात, ईथे पहा पॉइंट टेबलची स्थिती

मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी धडाकेबाज खेळी केल्यानंतर टिळक वर्मा आणि टीम डेव्हिड यांनी स्टाईलमध्ये सामना संपवला.

मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा (MI vs PBKS) त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव करत स्पर्धेतील पाचवा विजय मिळवला. मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी धडाकेबाज खेळी केल्यानंतर टिळक वर्मा आणि टीम डेव्हिड यांनी स्टाईलमध्ये सामना संपवला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने 20 षटकांत 3 बाद 214 धावा केल्या. मुंबईने 18.5 षटकात 4 गडी गमावत 216 धावा करत सामना जिंकला. दरम्यान, पाॅइंट टेबलची स्थिती बघितली तर मुंबईने सहाव्या आणि पंजाबने सातव्या स्थानी झेप घतेली आहे.

ईथे पहा पॉइंट टेबलची स्थिती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)