MS Dhoni Playing Video Game: मुंबईला हरवल्यावर चैन्नई टीमची धम्माल मस्ती. व्हिडिओ गेम खेळताना दिसला धोनी (पहा व्हिडिओ)
चेपॉकमध्ये चेन्नईने मुंबईचा सहा गडी राखून पराभव केला. सामना संपल्यानंतर संघाने हॉटेलमध्ये वेगवेगळे खेळ खेळण्यात वेळ घालवला. यावेळी काही खेळाडू टेबल टेनिस तर काही व्हिडीओ गेम खेळत होते.
शनिवारी चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) मुंबई इंडियनवर (Mumbai Indian) विजय मिळवला होता. चेपॉकमध्ये चेन्नईने मुंबईचा सहा गडी राखून पराभव केला. सामना संपल्यानंतर संघाने हॉटेलमध्ये वेगवेगळे खेळ खेळण्यात वेळ घालवला. यावेळी काही खेळाडू टेबल टेनिस तर काही व्हिडीओ गेम खेळत होते. कर्णधार धोनीही (MS Dhoni) व्हर्च्युअल गनसह व्हिडिओ गेम खेळताना दिसला.
पहा व्हिडिओ -
Some Gaming before Jamming together for the Team dinner at Kings arena! 🕹️🎮#WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/EWNhmkkv4g
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 8, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 08, 2023 12:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

