Dhoni Nursing a Knee Injury: धोनीच्या गुघड्याला दुखापत, मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी दिली माहिती, गोलंदाज सिसांडा मगालाही दुखापतग्रस्त

आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज सिसांडा मगाला याच्या दुखापतीमुळे संघाच्या चिंतेत भर पडली आहे

एमएस धोनी (Photo Credit: PTI0

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे, ज्यामुळे त्याच्या हालचालींमध्ये काही प्रमाणात अडथळा येत आहे अशी माहिती संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी दिली आहे. चार वेळा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जला कालच्या सामन्यात  राजस्थान रॉयल्सकडून तीन धावांनी पराभव पत्करावा लागला.अशा स्थितीत चेन्नईच्या कर्णधारीची दुखापत आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज सिसांडा मगाला याच्या दुखापतीमुळे संघाच्या चिंतेत भर पडली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement