MS Dhoni New Hairstyle: महेंद्र सिंह धोनी पोनीटेल लूक मध्ये; नव्या हेअर स्टाईलचा व्हिडिओ चर्चेत (Watch Video)
भारतीय क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनी पोनी टेल हेअर स्टाईल मध्ये दिसला.
भारतीय क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनी वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेमध्ये असतो. सध्या त्याच्या नव्या हेअर स्टाईलची चर्चा आहे. नव्या लूक मध्ये तो पोनी टेल बांधलेला दिसत आहे. सध्या धोनी केवळ आयपीएल मध्ये खेळताना आहे. काही महिन्यांपूर्वीच पार पडलेल्या आयपीएल सामन्यांमध्ये तो विजेता संघ चैन्नई सुपर किंग्सचा भाग होता. नक्की वाचा: Mahi Bhai I Love You: एमएस धोनी बद्दल चाहत्यांच प्रेम आणि आदर, पाहा व्हिडिओ .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)