MS Dhoni कडून K L Rahul ला लग्नाचं अनोख गिफ्ट! के एल राहुलला महेंद्रसिंह धोनीकडून ८० लाखांची कावासाकी निंजा बाईक भेट

के एल राहुल नुकताचं अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी आणि बॉलिबूड अभिनेत्री अथिया शेट्टी बरोबर विवाह बंधनात अडकला आहे. तरी त्याच्या लग्ना निमित्त भेट म्हणून महेंद्रसिंह धोनीने तब्बल ८० लाखांची कावासाकी निंजा बाईक के एल राहुलला भेट केली आहे.

कॅप्टन कुल एम एस धोनीने शेट्टीच्या जावयांना म्हणजेचं भारतीय क्रिकेटपटू के एल राहुलला लग्ना निमित्त थेट कावासाकी निंजा बाईक भेट केली आहे. महेंद्रसिंह धोनी खुद्द मोठे बाईक लव्हर आहेत. क्रिकेटमधून सेवानिवृत्त झाले असले तरी टीम इंडियाचे सध्याचे खेळाडू आणि एम एस डीमध्ये  खेळीमेळीचं नातं आहे. तरी के एल राहुल नुकताचं अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी आणि बॉलिबूड अभिनेत्री अथिया शेट्टी बरोबर विवाह बंधनात अडकला आहे. तरी त्याच्या लग्ना निमित्त भेट म्हणून महेंद्रसिंह धोनीने तब्बल ८० लाखांची कावासाकी निंजा बाईक के एल राहुलला भेट केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement