MS Dhoni याची 6 वर्षांची मुलगी Ziva ने स्विमिंग पूलमध्ये एकटीने मारली डुबकी, वाढदिवसापूर्वी पाण्यात अशी केली मस्ती (Watch Video)
चेन्नई सुपर किंग्स (CSK) कर्णधार एमएस धोनीची मुलगी झिवा हिने तिच्या वैयक्तिक अकाउंटवर पूलमध्ये उडी मारतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ डिसेंबर 2021 मध्ये तिच्या सुट्टीच्या वेळेत शूट केलेला दिसत आहे. झिवा तिचा वाढदिवस आज, फेब्रुवारी 6 रोजी साजरा करत असून तो 7 वर्षांची होईल.
एमएस धोनीची (MS Dhoni) मुलगी जीवा (Ziva) आज, 6 फेब्रुवारीला तिचा 7वा वाढदिवस साजरा करणार आहे. झिवा इन्स्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. दरम्यान जिवाच्या इंस्टाग्रामवर तिच्या वाढदिवसापूर्वी एक रील शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये ती एखाद्या कुशल जलतरणपटूप्रमाणे स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारताना दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement