MS Dhoni Angry! IPL 2023 च्या सामन्यादरम्यान एमएस धोनी संतापला, फोटो व्हायरल (See)

कारण यावेळी एमएस धोनीला त्याच्या भावना लपवता आल्या नाहीत.

एमएस धोनी (Photo Credit: PTI)

एमएस धोनी हा संपूर्ण क्रिकेट आणि कर्णधारपदाच्या कारकिर्दीमध्ये मैदानावर 'कॅप्टन कूल' म्हणून ओळखला गेला आहे आणि अजूनही तो तसाच आहे. अत्यंत टोकाच्या परिस्थितीतही धोनी सहसा कोणतीही प्रतिक्रिया देत नाही किंवा व्यक्त होत नाही. परंतु आता आयपीएल 2023 थोडे वेगळे चित्र दिसले. कारण यावेळी एमएस धोनीला त्याच्या भावना लपवता आल्या नाहीत. सध्या सोशल मिडियावर धोनी रागावला असल्याचा फोटो व्हायरल होत आहे. जयपूर येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यादरम्यान मैदानावर धोनी रागाने प्रतिक्रिया देताना दिसला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)